Posted today · be early
Sales And Marketing Representative (Chhatrapati Sambhajinagar/Aurangabad)
Anandam Agri Tourism
Aurangabad, Maharashtra, IndiaPosted today
A
Skill Required
Sales Jobsand
Role overview
Sales and marketing representative (Chhatrapati Sambhajinagar) Salary : ₹12,000–₹15,000 fixed Attractive Incentives टीप : उमेदवाराकडे स्वतःचे दुचाकी वाहन आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. प्रमुख जबाबदाऱ्या • शाळा, महाविद्यालये, ट्रॅव्हल एजन्सी, कॉर्पोरेट ग्राहक आणि इव्हेंट आयोजक यांच्याशी संपर्क साधून संभाव्य ग्राहक मिळवणे व व्यावसायिक संबंध निर्माण करणे. • कृषी-पर्यटन पॅकेजेस, शैक्षणिक सहली, शेतातील अनुभव तसेच रिसॉर्टच्या विविध सेवांचा प्रचार करणे.